भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोषाच्या वेळी शंकर त्याचं आसन बदलतात असं म्हटलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार याला शिवपरिवर्तन म्हणतात.
भाद्रपद महिन्यातील पहिला प्रदोष 27 सप्टेंबरला होता
महादेवाच्या आसन बदलामुळे या 4 राशींना विशेष फायदा होणार
वृश्चिक राशीच्या व्यक्तींवरील शनीची कुदृष्टी समाप्त होणार
तुमच्या मनात आखलेली तुमची कामे पूर्ण होतील, अपघात टळतील
मकर राशीच्या व्यक्तींनी शंकराला धतुरा आणि शमीचं फूल अर्पण करावं
कुंभ राशीच्या व्यक्तींना भाग्य साथ देईल, कामं पूर्ण होतील
मीन राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात सुख-समृद्धी राहील
मीन राशीच्या व्यक्तींना व्यवसायात चांगली बढत मिळेल.