हिंदू धर्मात शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.

यंदा महाशिवरात्र 8 मार्चला आहे.

8 मार्चला रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी शिवरात्रीला सुरुवात होईल

महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर आणि पार्वतीचं लग्न झाल्याचं म्हणतात.

शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात.

शिवलिंगावर अभिषेक करून बेलपत्र वहावे.

महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र वाहिल्याने सुख-समृद्धी नांदते

शंकराला शमीचं फूल आणि शमीचं पान खूप प्रिय आहे.