'
हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे'- आप्पासाहेब धर्माधिकारी
शाल, मानपत्र, 25 लाखांचा धनादेश आणि मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप
महाराष्ट्र भूषणचा २५ लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, अप्पासाहेब धर्माधिकारी यांची मोठी घोषणा
१० फुटांचा गुलाबाचा हार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना श्री सदस्यांच्या वतीनं घालण्यात आला.
'माणूस घडवण्याचं विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा'- मुख्यमंत्री शिंदे
" गर्दीचं अनुसरण करु नका, असं काहीतरी करा जे गर्दी तुमचं अनुसरण करेल, हे अप्पासाहेबांनी करुन दाखवलं आहे." - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहण्यााठी लाखो अनुयायी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.