ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी दाखल झाले आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दाखल झाले आहे आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं अनुयायी या सोहळ्याला उपस्थित आहेत.
खारघरमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे
.