तात्पुरत्या स्वरुपात 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार

संस्कृत, तेलुगू,बंगाली साहित्य अकादमी स्थापणार.

मालमत्ता विद्रूपीकरणासाठी एक वर्षाची शिक्षा, दंडही वाढवण्यात आला.

विणकर समाजाला आर्थिक विकास महामंडळ 50 कोटी भागभांडवल. 

रोबोटिक स्वच्छता यंत्रे वापरणार, मॅनहोलकडून मशीनहोल अशी योजना आहे.

AI अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर राज्य पोलीस दलात कऱणार

सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी 50 कोटी अनुदान

सिनियर सिटीझन असलेले साहित्यिक आणि कलाकारांना 5 हजार रुपये मानधन

तर श्रीगोंदामधील शेती महामंडळाची जमीन MIDCला हस्तांतरित करण्यात आलीय.