देशात लोकसभेचं मतदान सात टप्प्यांमध्ये होणार आहे.
19 एप्रिल पासून 1 जूनपर्यंत सात टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होईल
महाराष्ट्रातील पहिला टप्पा 19 एप्रिलला
दुसरा टप्पा 26 एप्रिलला आहे.
महाराष्ट्रात तिसरा टप्पा 7 मे रोजी होईल.
चौथ्थ्या टप्पातलं मतदान 13 मे रोजी होणार
तर महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातलं मतदान 20 मे ला आहे.