देशभरात महाशिवरात्र उत्साहात साजरी होईल.

कोणत्या रंगाचे कपडे घालून पूजा करणं शुभ मानलं जातं जाणून घ्या.

हिरवं वस्त्र परिधान करून पूजा केल्यास शंकराचा आशीर्वाद मिळतो.

हिरवा रंग शंकराला आवडतो, त्यामुळे बेलपत्र, भांग, धतुरा अर्पण केलं जातं.

त्याशिवाय लाल, पांढरे, पिवळ्या रंगाचे कपडे घालणंही शुभ मानतात.

शंकराची पूजा करताना चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नये.

शंकर-पार्वतीचा विवाह महाशिवारत्रीला झाला असं म्हणतात.

ही माहिती धार्मिक ग्रंथांच्या आधारावर देण्यात आलेली आहे.