Published Feb 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Pinterest
शिवभक्तांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो
यंदा 26 फेब्रुवारी 2025 ला साजरी करण्यात येणार आहे
या दिवशी शंकराच्या आवडीच्या रंगाचे कपडे परिधान करावे असे म्हटले जाते
महाशिवरात्रीला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे असं म्हणतात
पांढरा रंग शंकराला आवडतो त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे
महाशिवरात्रीला पिवळ्या रंगाचे कपडे घालावे, पूजा आणि मंगलकार्यात हा रंग शुभ मानला जातो
लाल रंगसुद्धा तुम्ही महाशिवरात्रीला घालू शकता, निळ्या रंगाचा ऑप्शनही आहे
काळ्या रंगाला नकारात्मकतेचे प्रतीक म्हणतात, त्यामुळे काळा रंग घालू नये.