15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांनी पाकिस्तान या नव्या देशात जाण्यास सुरुवात केली.
फाळणीमुळे अनेक भागात हिंसाचार झाला
हरियाणातील नूह (तेव्हाचे मेवात) इथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला.
मेव इथल्या मुसलमानांनी पाकिस्तानात स्थलांतर करण्यास सुरुवात केली.
महात्मा गांधी त्यांना पाकिस्तानात जाण्यापासून थांबवत होते.
डिसेंबर 1947 मध्ये महात्मा गांधी मेवातच्या घसेडा गावात पोहोचले
त्यांनी मुसलमानांना भारतातच राहण्याचं आवाहन केलं.
महात्मा गांधींनी त्यावेळी मेव ला देशाचा कणा असं संबोधलं होतं.