Mahindra BE 6 Sporteq लॉन्च! Triple-Screenसह आली नवी Electric SUV

Automobile

15 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दमदार Electric SUVमध्ये मिळाले नवीन Interior, Tech Features आणि खास Launch Edition!

Mahindra BE 6 Sporteq: नवा Triple-Screen अवतार!

Picture Credit: mahindraelectricsuv

Mahindra BE 6 Sporteqची सुरुवातीची Ex-Showroom किंमत ₹19.45 लाख असून टॉपवर किंमत ₹26.95 लाखांपर्यंत जाते.

₹19.45 लाखांपासून BE 6 Sporteq!

Picture Credit: mahindraelectricsuv

Sporteqमध्ये दोन स्क्रीनऐवजी तब्बल तीन 12.3-inch Displays देण्यात आले आहेत. यामध्ये Front Passengerसाठीही स्वतंत्र स्क्रीन आहे.

आता मिळणार Triple-Screen Dashboard!

Picture Credit: mahindraelectricsuv

BE 6 Sporteqमध्ये Dashboard Design बदलण्यात आले असून जुन्या Halo-Like Layoutऐवजी अधिक Clean आणि Horizontal Design देण्यात आले आहे.

Interiorचा नवा Look

Picture Credit: mahindraelectricsuv

BE 6 Sporteqच्या Rangeमध्ये 59kWh, 70kWh आणि 79kWh Battery पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना गरजेनुसार Battery निवडता येते.

Battery आणि Range

Picture Credit: mahindraelectricsuv

Launch Editionला Exclusive Graphite Storm Exterior Finish देण्यात आला आहे. यामुळे Sporteqचा Look आणखी Premium आणि वेगळा दिसतो.

Graphite Storm रंगात खास Launch Edition!

Picture Credit: mahindraelectricsuv

BE 6 Sporteqमध्ये Personalisation, Connectivity आणि Vehicle Functionsवर आधारित सहा नवीन TEQ Technology Suites देण्यात आले आहेत.

नवीन 'TEQ' Technology Suitesची भर!

Picture Credit: mahindraelectricsuv

Mahindraने BE 6 Sporteqसाठी Battery-as-a-Service (BaaS) पर्याय आणला आहे. या योजनेत वाहनाची किंमत कमी होते आणि Battery वापरानुसार Subscription द्यावे लागते.

BaaSचा पर्याय

Picture Credit: mahindraelectricsuv

Mahindra BE 6 Sporteqचे Launch 15 ऑगस्ट 2026 रोजी झाले असून ग्राहकांना SUVची Deliveries 26 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

26 ऑगस्टपासून सुरू होणार Deliveries!

Picture Credit: mahindraelectricsuv