Vision T Design, 5-Door Look आणि नवीन Electric SUVची पहिली झलक

Automobile

05 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Vision T Conceptच्या डिझाइनशी साधर्म्य असलेली ही Electric SUV टेस्टिंगदरम्यान दिसली आहे.

Thar Electric पहिल्यांदाच रस्त्यावर!

Picture Credit: Pinterest

Tharचं Electric रूप पहिल्यांदाच रस्त्यावर! Vision ची झलक पाहून व्हाल थक्क. टेस्टिंग मॉडेलवर Camouflage असलं तरी त्याचा Boxy आणि Rugged Look स्पष्ट दिसतो.

Vision Tची झलक दिसणार?

Picture Credit: Pinterest

स्पाय शॉट्समध्ये दिसणाऱ्या SUVला 5-Door Layout मिळाल्याचं स्पष्ट होतं. यामुळे पारंपरिक Tharपेक्षा ही Electric SUV अधिक Practical आणि Family-friendly असण्याची शक्यता आहे.

5-Door Thar Electric!

Picture Credit: Pinterest

Mahindraने Electric अवतारातही Tharची ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. उंच Bonnet, बॉक्सी Body आणि मजबूत Body Cladding यामुळे SUVला दमदार लूक मिळतो.

Tharसारखा Rugged Look कायम!

Picture Credit: Pinterest

टेस्ट कारच्या मागील बाजूला Tailgate-mounted Spare Wheel दिसत आहे. ही डिझाइन डिटेल Electric Tharला पारंपरिक Thar Familyशी जोडणारी ठरू शकते.

मागे Spare Wheelची झलक

Picture Credit: Pinterest

प्रोटोटाइपमध्ये मोठे Alloy Wheels दिसतात. मात्र Wheel Size किंवा त्याची अंतिम Specification अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही.

मोठे Alloy Wheels

Picture Credit: Pinterest

Interior पूर्णपणे दिसत नसला तरी Conceptमध्ये मोठी Central Touchscreen, वेगळा Instrument Display आणि मोठा Centre Console पाहायला मिळाला होता. Production Modelमध्ये यात बदल होण्याची शक्यता आहे.

आतमध्येही मोठे बदल?

Picture Credit: Pinterest

Mahindraने या Production SUVची अधिकृत Launch Date अद्याप जाहीर केलेली नाही. NU_IQ Platformवर आधारित नवीन SUVsचा प्रवास 2027पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Launch कधी होणार?

Picture Credit: Pinterest

सध्या एक गोष्ट स्पष्ट आहे—Tharचा Rugged DNA आणि Electric Powertrain यांचा नवा संगम तयार होत आहे. Production Modelमध्ये Conceptमधील किती डिझाइन येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Electric Tharची खासियत काय?