महिंद्राने स्वस्त आणि मस्त अशी EV कार लाँच केलीय
Picture Credit: Mahindra
महिंद्राची ही SUV मध्यम वर्गीयांसाठी बेस्ट मानली जात आहे
Picture Credit: Mahindra
मध्यमवर्गीयांसाठी बेस्ट ऑप्शन असलेल्या या कारची किंमत 13 लाखापासून सुरू
Picture Credit: Mahindra
सिंगल पॅन सनरूफ देण्यात आलंय, त्यामुळे केबिनला ओपन लूक देते
Picture Credit: Mahindra
Led प्रोजेक्टर हेडलँम्प, टर्न इंडिकेटरसोबत led डीआरल फ्युचरिस्टिक लूक
Picture Credit: Mahindra
16 इंचाचे डायमंड कट Alloy wheels देण्यात आले आहेत.
Picture Credit: Mahindra
10.25 इंचाच्या 2 HD स्क्रीन देण्यात आल्या आहेत, इन्फोटेन्मेंट आणि इंस्टुमेंट
Picture Credit: Mahindra
3 ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आलेत, एडव्हान्स सस्पेंशन टेक्नोलॉजी
Picture Credit: Mahindra
कंपनीच्या म्हणण्यांनुसार 50Kw Dc फास्ट चार्जिंगने 50 मिनिटात चार्ज होते
Picture Credit: Mahindra
6 एअरबॅग्ज, 4 डिस्क ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसह 35 सेफ्टी फीचर्स
Picture Credit: Mahindra