नव्या ढंगात, नव्या रुपात SUV XUV700 लाँच करण्यात येणार आहे
Picture Credit: Mahindra
Mahindra XUV 7XO चं प्री-बुकिंग 15 डिसेंबरला दुपारी 12 पासून सुरू होणार
Picture Credit: Mahindra
डिझाइन आणि फीचर्समध्ये बदल करण्यात येणार आहे
Picture Credit: Mahindra
शार्प आणि मॉडर्न लूक असेल, ड्यूल-पॉड Led, ब्लॅक ग्रिल, सिल्व्हर स्लेट्स
Picture Credit: Mahindra
ट्रिपल-स्कीन सेटअप, टेक्नोलॉजीयुक्त, डॅशबोर्डवर सॉफ्ट-टच मटेरियल
Picture Credit: Mahindra
इंजिनमध्ये फारसा फरक नसेल, मॅन्युअल, ऑटोमॅटिक असे ऑप्शन
Picture Credit: Pinterest