Mahindraची नवी compact SUV पुन्हा चर्चेत आली आहे. नव्या माहितीतून तिच्या इंटिरियर आणि डिझाइनचे महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.
Picture Credit:mahindra
Vision S मध्ये 10.25-इंचाची touchscreen infotainment system मिळण्याची शक्यता आहे. तिची रचना Thar Roxx मधील स्क्रीनसारखी दिसते.
Picture Credit:mahindra
Vision S मध्ये 10.25-इंचाची touchscreen infotainment system मिळण्याची शक्यता आहे. तिची रचना Thar Roxx मधील स्क्रीनसारखी दिसते.
Picture Credit:mahindra
Vision S च्या टेस्टिंग मॉडेलमध्ये BE 6 आणि XEV 9e सारखे steering wheel दिसले आहे. मात्र production modelमध्ये यात बदल होऊ शकतो.
Picture Credit:mahindra
Vision S चा बॉक्सी आणि उंच SUV स्टान्स कायम ठेवला जाणार आहे. Vertically slatted grille, L-shaped lighting आणि projector headlights यामुळे तिला दमदार लूक मिळतो.
Picture Credit:mahindra
Vision S मध्ये full-size spare wheel थेट tailgate वर बसवण्यात आले आहे. त्यामुळे या compact SUVचा पारंपरिक SUV लूक आणखी उठून दिसतो.
Picture Credit:mahindra
Vision S ही Mahindraच्या NU_IQ modular platformवर आधारित आहे. हे platform ICE आणि EV दोन्ही powertrainसाठी तयार करण्यात आले आहे. टेस्टिंगमध्ये diesel-powered मॉडेलही दिसले आहे.
Picture Credit:mahindra
Mahindraच्या Vision seriesमधील मॉडेल्स 2027 पासून productionमध्ये येण्याची अपेक्षा आहे. Vision S त्यातील महत्त्वाच्या SUVंपैकी एक असेल.
Picture Credit:mahindra
रग्ड डिझाइन, tailgate spare wheel आणि दमदार SUV स्टान्समुळे Vision S ला Scorpio कुटुंबाशी जोडले जात आहे. लॉन्चनंतर ही SUV compact SUV सेगमेंटमध्ये नवा पर्याय ठरू शकते.
Picture Credit:mahindra