मैदान सिनेमासाठी अजय देवगणने 30 कोटी रुपये घेतले.
तर प्रियामणिने या सिनेमासाठी 2 कोटी रुपये घेतले आहेत.
गजराज रावने मैदान सिनेमासाठी 85 लाख रुपये फीज घेतले.
नितांशी गोयलने या सिनेमासाठी 35 लाख रुपये मानधन घेतलं आहे.
रुद्रनील घोषने Maidaan सिनेमासाठी 20 लाख रुपये चार्ज केले होते.
10 एप्रिलला Maidaan हा सिनेमा रिलीज होणार आहे.
बडे मियां छोटे मियां आणि मैदान सिनेमा थिएटरमध्ये 10 एप्रिलला रिलीज होतोय.
अक्षय कुमार आणि अजय देवगण आमनेसामने येणार आहेत.