पंकज त्रिपाठीच्या 'Main Atal Hoon' या सिनेमाची खूप चर्चा आहे.

पंकज त्रिपाठी यांना अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या सिनेमाची रिलीज डेट अखेर समोर आलेली आहे.

मैं अटल हूं’ या सिनेमाला सेन्सॉरने UA प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.

रवी जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

19 जानेवारी 2024 ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हर्षद कुमार, पियुष मिश्रा, यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.