भारतातील अनेक राज्यांमध्ये मकर संक्रांत वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते.

पश्चिम भारतात या दिवशी काळे कपडे घालण्याची प्रथा आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे का घालतात जाणून घ्या.

रंगीत, आणि पिवळे कपडे घालणं शुभ मानलं जातं.

मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या व्यक्ती निरोगी राहते, म्हणून काळ्या रंगाचे कपडे घाला.

सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने आणि उत्तरायण असल्याने काळे वस्त्र परिधान करावे.

या दिवशी काळ्या वस्तूंचे दान केले जाते. छत्री, ब्लँकेट या वस्तू दान केल्या जातात.

काळ्या तिळाचं दान केल्याने शुभ फळ मिळते असं म्हणतात.