हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काय खावे?
मकरसंक्रांतीपासून वसंत ऋतू सुरू होतो. यंदा 15 जानेवारीला मकरसंक्रांत साजरी होणार आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या राशी बदलामुळे अनेक राशींना फायदा होईल.
या दिवसांमध्ये काही पदार्थ खाणं चांगलं मानतात, सूर्य आणि शनीची कृपा राहते.
खिचडी खाणं शुभ मानलं जातं, यामुळे ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
तिळाचे लाडू खावेत. काळे तीळ दान करू शकता. त्यामुळे शनिदोष दूर होऊ शकतो.
या दिवशी दही-चुरा अर्थातच दही-पोहे खाल्ल्याने सौभाग्य प्राप्त होते, असे म्हटले जाते.
या दिवशी ब्लँकेट, काळे तीळ आणि खिचडी गरजू लोकांना दान करावी.