www.navarashtra.com

Published On 18 March 2025 By Nupur Bhagat

घरी बनवा चटपटीत बनारसी  टोमॅटो चाट जाते?

Pic Credit -   Pinterest

बनारसी टोमॅटो चाट आपल्या आंबट गोड चवीसाठी प्रसिद्ध आहे

चव

उकडलेले बटाटे, टोमॅटो, जिरे, हिंग, कोथींबीर, मीठ, हळद, ठेचलेला आले-लसूण-मिरची, पुदिना चटणी, चिंचेची चटणी, कांदा, मसाला, गरम मसाला इ.

साहित्य

यासाठी प्रथम कढईत तेल गरम करून यात जिरे, हिंग, ठेचलेले आले-लसूण-मिरची घालून परता

परता

आता यात चिरलेला कांदा-टोमॅटो घालून  शिजवा

कांदा

मग यात सर्व मसाले आणि मीठ घाला आणि मंद आचेवर शिजवा

मसाले

शेवटी यात उकडलेले बटाटे, पुदिना चटणी आणि चिंचेची चटणी घालून शिजवून घ्या

चटणी

तयार बनारसी टोमॅटो चाटवर चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा