www.navarashtra.com

Published March 03,  2025

By  Shilpa Apte

मुळ्याच्या पाल्याची चटणी बनवण्यासाठी नोट करा रेसिपी

Pic Credit - iStock

मुळ्याची पानं आपण बऱ्याचदा फेकून देतो, मात्र ही खूप पौष्टिक असतात

मुळ्याचा पाला

मुळ्याची पानं वापरून टेस्टी आणि हेल्दी चटणी तयार करा

चटणी

मुळ्याचा पाला, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, जीरं, लिंबाचा रस, शेंगदाणे, मीठ

साहित्य

मुळ्याचा पाला स्वच्छ धुवून घ्यावा, आणि चिरून घ्या

धुवून घ्या

एका कढईत जीर, धणे, मिरची घालून भाजून घ्या, नंतर मुळ्याची पानं घालून परतून घ्या

फोडणी

आता मिक्सरमध्ये भाजलेल जीर, धणे, मिरची, मुळ्याची पानं घालून वाटून घ्या

ब्लेंड

कढईत तेल गरम करा, हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी घालून तडका द्या. चटणी तयार

चटणी करा

फळं-भाज्यांची सालं फेकू नका, स्किन-केसांसाठी ठरते वरदान