Published Nov 09,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फेस सीरममुळे स्किन ग्लो तर होतेच शिवाय हेल्दीही राहते
एलोवेरा जेल, खोबरेल तेल, बदाम तेल 1 चमचा, 2 चमचे गुलाबपाणी, व्हिटामिन ई कॅप्सूल, 4-5 थेंब इसेंशियल ऑइल
एलोवेरा, खोबरेल-बदाम तेल, गुलाबपाणी, व्हिटामिन ई आणि इसेंशियल ऑइल 1 भांड्यात मिक्स करा, फ्रिजमध्ये ठेवा
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा, 2 ते 3 मिनिटं या सीरमने मसाज करा
खोबरेल तेलातील अँटी-एजिंग गुणांमुळे सुरुकत्या लवकर पडत नाहीत
अँटी-ऑक्सिडंटयुक्त एलोवेरा आणि खोबरेल तेलामुळे स्किन सॉफ्ट आणि ग्लोइंग होते
.
चेहऱ्यावरील डाग आणि डार्क स्पॉट कमी होण्यास मदत होते
.
फेस सीरम लावल्याने पिगमेंटेशनची समस्याही कमी होते, डेड सेल्स निघून जातात
.