स्किनकेअर रूटीनसोबतच सुंदर दिसण्यासाठी डाएटही महत्त्वाची भूमिका बजावतो.
तुम्ही आहारातील काही गोष्टींचे पालन करून स्वत:ला सुंदर बनवू शकता.
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी पुढील गोष्टींचे अनुसरण करा
दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने करा
हलका नाश्ता घ्या
रोज सफरचंद, बीटरूट आणि गाजराचा रस प्यायल्याने चेहरा सुधारतो.
फळांचे सेवन दररोज करावे.
भरपूर पाणी प्या