Published Jan 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
मेकअपआधी फेसवॉश करा, त्यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाते, त्वचा मुलायम होते
मेकअप ग्लो होण्यासाठी व्हिटामिन सीयुक्त सीरम लावावे. चेहऱ्यासाठी फायदेशीर
मॉइश्चरायझरने चेहरा साफ करा, त्यामुळे त्वचा मुलायम होते
स्किनला मॉइश्चरायझ केल्यानंतर त्वचेच्या टोननुसार हायड्रेटिंग लिक्विड फाउंडेशन चेहऱ्यावर लावा
कंसीलरमुळे डार्क सर्कल कमी होतात, पिंपल्स कमी होतात, चेहऱ्याला परफेक्ट लूक येतो
ब्लश आणि आय मेकअप चेहऱ्याला Attractive लूक देतात
.
गालांवर हलक्या हाताने ब्लश करा, डोळ्यांवर न्यूड आयशेडो लावा, हायलायटर लावा, लूक पूर्ण करा
.
न्यूड लिपस्टिक लावल्यानंतर स्प्रे सेटिंगने मेकअप सेट करा
.