मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.

 मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाल्यानंतर आता मलायका पुन्हा लग्न कधी करणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

 मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. 

तिला एका मुलाखतीत ती लग्न कधी करणार? असं विचारण्यात आलं. तेव्हा मलायका म्हणाली की,मी परत लग्न कधी करणार याचं उत्तर मला लगेच देता येणार नाही. ते एक सरप्राईज आहे.

मलायकाचा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे, असंच मलायकाच्या उत्तरावरून स्पष्ट होतं.

समर्थांनी स्थापन केलेले ‘हे’ आहेत 11  मारूती