बॉलिवूड क्वीन मलायका अरोरा तिच्या अदांनी चाहत्यांनी भुरळ पाडते.

मलायकाने तिचे लेटेस्ट फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

मलायका तिच्या फॅशन सेन्सने साऱ्यांनाच थक्क करते.

दुबईच्या इव्हेंटसाठी मलायकाने हा खास लूक केला होता

गोल्डन शिमरी हायस्लीट गाऊनमधील फोटो मलायकाने शेअर केले आहेत.

मलायका या गाऊनमध्ये गॉर्जिअस आणि हॉट दिसत आहे.

मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मलायका अरोराच्या या फोटोशूटने चाहत्यांच्या कळजाचा ठोका चुकवला आहे.