झी मराठी अवॉर्ड्समध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा, माधुरी दीक्षितने हजेरी लावली.

माधुरी आणि मलायकाने मराठमोळ्या अंदाजात या दोघी सहभागी झाल्या.

50 वर्षीय मलायकाचा नऊवारीत घायाळ अंदाज

मलायकाचं कोळी नृत्य अवॉर्ड्सचं खास आकर्षण ठरलं.

बांगड्या, बिंदी आणि घागरा-चोळीत मलायका खूपच सुंदर दिसत आहे.

मलायकाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.

यावेळी मलायकाने लाडू बनवण्याचाही प्रयत्न केला.

मलायका या अटायरमध्ये खूपच गॉर्जिअस दिसत आहे.