बनारसी साडीमध्ये मलायकाचा हॉट लूक

मलायका अरोराने नुकतंच बनारसी साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

ग्रीन साडीमधले हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या ग्रीन साडीसोबत तिने ग्रीन स्लीव्हलेस ब्लाऊज घातलाय.

या साडीसोबत तिने सिल्व्हर कलर नेकलेस, कानातले घातले आहेत.  

तिने हातात सिल्व्हर कडं घातलंय.

मलायकाचे हे साडीतले फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत.

तिच्या एका चाहत्याने ‘साडी मे अद्भुत नारी’ अशी कमेंट या फोटोवर केली आहे.

ग्रीन साडी मलायकाला शोभून दिसतेय.

Photo credit -instagram/Malaika Arora