मलायका अरोरा ही बॉलिवूडची फॅशनिस्टा आहे

मलायकाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

पिंक शिमरी ब्रॅलेट आणि फिशटेल लेहेंग्यात मलायका हॉट दिसत आहे.

मलायकाने त्याच्यासोबत फ्लॉवर प्रिंटचे जॅकेट पेअर केले आहे.

मुंबईतील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी मलायकाने हा अटायर वेअर करून रॅम्प वॉक केला

मलायकाच्या या लूकचे चाहत्यांनी खूप कौतुक केले

मलायका अरोरा ही तमाम तरुणींसाठी फॅशन आयकॉन आहे.

मलायकाचा फॅशन आणि स्टाईल सेन्स जबरदस्त आहे.

मलायका तिच्या फॅन्सना कधीच निराश करत नाही.