व्हाईट कटआऊट गाऊनमध्ये मलायकाचा बोल्ड अवतार

Photo  Credit - instagram

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्या बोल्ड फोटोशूटची कायम चर्चा होत असते.

 मलायकाने नुकतेच पांढऱ्या रंगाच्या कटआऊट गाऊनमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Gauri and Nainika या ब्रँडचा हा गाऊन आहे.

डिप नेकलाईन आणि फ्रंट स्लिट असलेला हा कटआऊट मिडरिफ गाऊन आहे.

सटल मेकअप आणि स्क्वेअर स्टड्स यामुळे ती आणखी सुंदर दिसतेय.

या ड्रेसमधला तिचा बोल्ड अवतार आणि फिगर बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

पन्नाशीतही मलायका कमालीची सुंदर दिसते.