मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि स्टाइलसाठी चर्चेत असते.

हा लग्नाचा सीझन तुमच्यासाठी खास असू शकतो.

मलायकाचे हे लेहेंगा स्टाईल आणि लूक्स तुम्ही ट्राय करू शकता.

पर्ल वर्क लेहेंगा किंवा ब्लाउज सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

मिरर वर्क आउटफिट्स पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहेत. असे लेहेंगा देखील कॅरी करू शकता.

इंडो-वेस्टर्न लुकचा टच द्यायचा असेल, तर लेहेंग्यासोबत ब्लेझर घाला

अभिनेत्रीची ही सेसी चोली तुम्ही लेहेंग्यासोबत पेअर करू शकता.

हेवी लूकचा लेहेंगा हवा असेल तर मलायकाच्या लेहेंग्यापासून प्रेरणा घेऊ शकता.