अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या लूकने इंटरनेटवर खळबळ माजवते. नुकतंच तिचे नवे फोटो समोर आले आहेत. 

या फोटोंमध्ये तिचा किलर लूक पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे2

मलायकाने निळ्या रंगाचा डीप नेक  थाई-हाई स्लिट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे

या ड्रेसमध्ये ती एकापेक्षा एक हॉट पोज देताना दिसत आहे

मलायकाच्या या फोटोंना फॅन्सची चांगलीच पंसती मिळत आहे

 मलायकाने गोल्डन ब्रेसलेट, गोल्डन हूप इअररिंग्स आणि हाय हील्स घातली आहे

या फोटोमध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे

सोशल मीडियावर मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत

जे तिच्या फोटोंना लाईक आणि कमेंट करताना दिसतात