मलायका अरोरा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

वयाच्या 50 व्या वर्षीही मलायकाचा फिटनेस कमाल आहे.

तिच्या फिटनेस सिक्रेटचं रहस्य आहे डाएट आणि वर्क आउट

मलायका अरोराला घरातलं जेवण आवडतं

फिट आणि यंग दिसण्यासाठी मलायका वर्क आउट करते

मलायका अरोरा आठवड्यातील तीन दिवस नाचणीची पोळी खाते.

वजन कमी करण्यासाठी नाचणीची पोळी फायदेशीर आहे.

एवढचं नाही तर मलायकाला नाचणीचे लाडूही आवडतात.

तरुणींनाही लाजवेल असा मलायकाचा फिटनेस आहे.