थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये मलायका अरोराची मनमोहक अदा

मलायका अरोरा नेहमी तिच्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

 नुकतेच तिने निळ्या थाय-हाय स्लिट ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.

मलायका तिच्या फिटनेससाठी आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

या फोटोमध्ये ती टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करताना दिसली.

एकापेक्षा एक भारी पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.

तिचे हे फोटो आणि मनमोहक अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

मलायकाचा हा सिझलिंग लूक सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.