बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शाकाहारी होणं पसंत केलंय.

मलायका अरोराही शाकाहारी असल्याचं सांगते

मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ती नॉनव्हेज खात आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी मलायकाला ट्रोल केलंय.

रिएलिटी शोच्या सेटवरचा हा व्हिडिओ आहे.

शाकाहारी असल्याचं सांगणारी मलायका नॉनव्हेज खात असल्यानं ट्रोल होत आहे.

मलायका व्हेगन डाएट करत असल्याचीही तिने सांगितलं होतं.

स्वत:ला व्हेगन म्हणवणारी मलायका नॉनव्हेज कसं खातेय असा प्रश्न यूजर्स करत आहेत.