मालती...तरुणांच्या हृदयावर फक्त तुझेच राज्य

Entertainment

29 December 2025

Author:  दिवेश चव्हाण

मालती चहर एक सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

मालती चहर

Picture Credit:  Pinterest

मालतीने यंदाचे बिग बॉसही गाजवून सोडले होते.

बिग बॉस

Picture Credit: Pinterest

इतक्यात सोशल मीडियावर सौंदर्याचा बॉम्ब ब्लास्ट झाला आहे.

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

मालतीने लेहंगा परिधान केला आहे.

लेहंगा

Picture Credit:  Pinterest

मालतीने जड असे आभूषण दागिने परिधान केले आहे.

आभूषण

Picture Credit:  Pinterest

मालतीने कॅप्शनमध्ये 'Elegance is her royalty' असे नमूद केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest