Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये कलाकारांचा रेड कार्पेट लूक वाखाणण्याजोगा होता. प्रियांका चोप्राच्या ड्रेसने चाहत्यांचे लक्ष वेधले होते.

भूमी पेडणेकरचा ग्रीन ड्रेसही सुंदर दिसत होता.

गोल्डन ड्रेसमध्ये दिया मिर्झाचं सौंदर्य खूलून आलं होतं.

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ या दोघांनी एकत्र फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली.

शनायाचा रेड कार्पेट लूकदेखील सुंदर होता.

तारा सुतारियाने गोल्डन ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली.

ऋचा चड्ढा आणि अली फजल हे क्यूट कपलदेखील फेस्टिव्हलसाठी उत्साही असल्याचं दिसलं.

कृतिका कामराचा लूकही सुंदर होता.

सोनम कपूरने घातलेल्या ब्लॅक ड्रेसमुळे तिची खूप खिल्ली उडवण्यात आली.

करिश्मा आणि सैफ अली खानने व्हाइट पोशाखामध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवली.

करिना थोडा हटके ब्लॅक ड्रेस घालून आली होती.

शर्वरी वाघ आणि करण जोहरने एकत्र फोटोसाठी पोज दिली.