देशात असं एक देऊळ आहे जिथे गेल्यावर तुमचं ब्रेकअप नक्की होणार. 

तुम्ही तुमच्या नात्याला कंटाळला असाल तर या देवळात जा, तुमचं नातं नक्की तुटेल

ऐकायला विचित्र असलं तरी हे खरं असल्याचं म्हटलं जातं.

लखनऊमधील बंदी माता देवीचं हे देऊळ तुमच्या नात्याचा शेवट नक्की करेल

 देवळाच्या व्यवस्थापकांनी सांगितल्यानुसार ज्या जोडप्याला नात्यातून बाहेर पडायचे आहे त्यांनी बंदी देवीचा आशीर्वाद घ्यावा

(Disclaimer - ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. नवराष्ट्र त्याची हमी देत नाही.)