मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात, 23 जुलैला नक्षत्र परिवर्तन करणार
Picture Credit: Pinterest
पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामधून निघून उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार
सूर्य आणि मंगळ यांच्यात मैत्री आहे, त्यामुळे मंगळाचे नक्षत्र गोचर राशींसाठी शुभ
ध्येय पूर्ण होण्याकडे लक्ष द्या, कुटुंबासोबत संबंध चांगले राहतील
घरात आनंद असेल, समाजान मान-सन्मान वाढेल, कामाचं कौतुक होईल
आर्थिक स्थिती सुधारेल, नवीन ओळखी फायदेशीर ठरतील
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, मनाला शांती मिळेल
कामातल्या अडचणी दूर होतील, प्रॉपर्टी खरेदीसाठी अनुकूल वेळ
इनकम सोर्स स्ट्राँग होतील, आर्थिक सुबत्ता येईल, प्रतिष्ठा वाढेल