www.navarashtra.com

Published Jan 25,  2025

By  Chetan Bodke

शिवाली परबच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष, फॅशनने वेधलं लक्ष

Pic Credit -  Instagram

हास्यजत्रा फेम शिवाली परबने आपल्या कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

अभिनेत्री शिवाली परब

सध्या शिवाली तिच्या ‘मंगला’ चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे. 

'मंगला' चित्रपट

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खास लूक कॅरी करून अभिनेत्रीने जबरदस्त फोटोशूट शेअर केले आहेत. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत 

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गोल्डन स्टायलिश साडी नेसून कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले.

गोल्डन स्टायलिश साडी

ओपन हेअर आणि लुकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे. 

लूकची चर्चा

शिवालीने स्टायलिश नेकलेस आणि हातात हटके ब्रेसलेट वेअर करून अभिनेत्रीने आपली फॅशन केली. 

फॅशन

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शिवलीच्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे. 

सौंदर्याचे कौतुक

साडीप्रमाणेच अभिनेत्रीने अतिशय सुंदर असे आपला लूक पूर्ण केला आहे.

लूकने वेधलं लक्ष

शिवालीच्या साडीतल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव