अभिनेता प्रथमेश परबच्या बायकोचा खास अंदाज पाहायला मिळतोय.

क्षितीजा घोसाळकरने हटके अंदाजात फोटो काढले आहेत.

सोशल मीडियावर क्षितीजाने हे फोटोशूट शेअर केलंय.

कधीही न पाहिलेला वेगळा अंदाज क्षितीजाचा पाहायला मिळतोय.

क्षितीजाने 'मड बाथ' करतानाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

अंगावर माती फासत तिने 'मड बाथ'चे फायदे शेअर केले आहेत. 

क्षितीजाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

प्रथमेश आणि क्षितीजाने काहीदिवसांपूर्वीच लग्न केले आहे.