अमृता खानविलकर तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते.
झी चित्र गौरव पुरस्काराच्यावेळी अमृताने मँगो कलरची साडी नेसली होती.
हटके आणि वेगळ्या स्टाईलची साडी नेसून अमृताने साऱ्यांचे लक्ष वेधले होते.
या लूकमध्ये अमृता खूपच गॉर्जिअस दिसत होती.
स्मोकी मेकअप, डार्क लाल लिपस्टिक आणि केस मोकळे सोडत लूक पूर्ण केला.
फॅन्सी इअरिंग्ज अमृताने घातले होते.
अमृताचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अमृता या मँगो कलरच्या साडीत स्टनिंग दिसत आहे.