www.navarashtra.com

Published Marach 30, 2025

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

तरुणांनो! तुमचा गुढीपाडवा आता खऱ्या अर्थाने भरभराटीचा होणार…फक्त अमृताचे 'हे' सुंदर Photos पाहा

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या डान्सच्या जोरावर चाहत्यांना आपलंसं केलं आहे. 

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक डान्सर देखील आहे. 

बहुआयामी अभिनेत्री

कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अमृताने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट केले आहे..

नव्या फोटोंमुळे चर्चेत

.

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर गुढी पाडवानिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे. 

गुढीपाडवा

.

अभिनेत्रीने मराठमोळी साडी नेसून कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस देत फोटोशूट केले. 

मराठमोळा अंदाज

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले..

सौंदर्य

व्हाईट कलरची साडी नेसून अभिनेत्रीने गुढी पाडवानिमित्त खूप सुंदर फोटोशूट केले आहे. 

स्टाईलची चर्चा

तिने शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले असून अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

सौंदर्याचे कौतुक

अमृताने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव