अमृता खानविलकरने सिनेसृष्टीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलंय.

सध्या अमृता तिच्या लुटेरे या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.

उत्तम फॅशनसेन्समुळे ती नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान अमृताने हा वेस्टर्न आउटफिट वेअर केला होता.

मोकळे केस, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर असा लूक पू्र्ण केलेला आहे.

अमृताचे हे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या लुटेरे वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय.

अमृताचा ब्वॅक ड्रेसमधील बोल्ड अंदाज चाहत्यांनाही खूप भावलाय.