अश्विनी भावे कायम तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते.
अश्विनी भावे नेहमीच तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते
नुकतेच तिने स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
'झी चित्र गौरव पुरस्कार 2024'सोहळ्यासाठी अश्विनीने हा लूक केला होता.
गोल्डन साडी वेअर करत मॅचिंग नेकलेस, ग्लॉसी मेकअप केला आहे.
Title 2
साडीतले फोटो शेअर करत, 'Night Of Radiant Moments And Shining Memories' असं कॅप्शन दिलं आहे.
गुलाबी या सिनेमातून अश्विनी भावे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चाहत्यांनी अश्विनीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केलाय.