हृता दुर्गुळे मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे.

दुर्वा, फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकांमधून हृताला ओळख मिळाली.

फुलपाखरू ही हृताची मालिका खूप गाजली.

हृता तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली.

हृता या पिवळ्या साडीत खूप सुंदर दिसत आहे.

हृताने दादरच्या आयइएस व्हीएन सुळे गुरुजी शाळेतून शिक्षण पूर्ण केलंय.

मुंबईतल्या रामनारायण रूईया कॉलेजमधून हृताने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

हृताचा हा सुंदर लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.