अभिनेत्री जुई गडकरीने खणाच्या साडीचा अतरंगी ड्रेस घालत फोटोशूट केलं.

हा ड्रेस जरा हटके असला तरी स्टाईल खूप कमाल आहे.

या जांभळ्या रंगाच्या खणाच्या साडीवर पांढऱ्या रंगाच्या चांदण्यांची डिझाईन आहे.

साडीतल्या ब्लाउजपीसच्या कापडाची तिने पँट घातली आहे.

ड्रेसला मॅचिंग होईल असा डायमंड सेट जुईने वेअर केला आहे.

पारंपरिक साडीला मॉर्डन टच देत जुईने घातलेला हा ड्रेस खुलून दिसत आहे. 

मेकअप, आणि केसांचा बन घालत जुईने तिचा लूक पूर्ण केला आहे.

कामाबद्दल बोलायचं झालं तर, ठरल तर मग या मालिकेत जुई काम करतेय.