गुढीपाडव्याला पारंपरिक अशा खणाच्या साडीची फॅशन तुम्ही करू शकता.

पॅचवर्क केलेली खणाची साडीही शोभून दिसेल

तेजस्विनी पंडीतप्रमाणे प्रिंटेड ब्लाउजवर खणाच्या साडीची फॅशन करा.

तर मल्टीकलर ब्लाउज आणि त्यावर ही अशी खणाची साडी

उन्हाळा असल्याने कॉटन ब्लाऊज वेअर करत असा ट्राय करायला हरकत नाही. 

तर साडीचा पदर असा ब्लॅक आणि त्यावर सुंदर डिझाईन हासुद्धा ऑप्शन

खणाची साडी, ब्लाऊज, अंबाडा, नथ, हिरवा चुडा अशी फॅशन आहे.

ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीसुद्धा खणाच्या साडीवर शोभून दिसेल.