या फोटोंमध्ये ही चिमुरडी दिसत आहे, तिला तुम्ही ओळखलंत का?
ही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे
या अभिनेत्रीच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ही आहे मृण्मयी देशपांडे, तिचं बालपण, शालेय शिक्षण पुण्यात झालेलं आहे.
'हमने जिना सिख लिया' या सिनेमातून तिने करिअरला सुरूवात केली.
मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केलंय.
'इट्स ब्रेकिंग न्यूज' हा मराठीतील तिचा पहिला सिनेमा.
आता मृण्मयी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या सिनेमातून भेटीला येणार आहे.