मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नृत्यांगना म्हणजे फुलवा खामकर
अनेक मराठी सिनेमांच्या गाण्यांसाठी फुलवाने कोरिओग्राफ केलंय.
नृत्याने तिने स्वत:चा वेगळा ठसा सिनेसृष्टीत उमटवलाय.
नुकतंच फुलवाने एक नवीन फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलंय.
पिवळ्या रंगातील वेस्टर्न आउटफिटमध्ये फुलवा खूप स्टनिंग दिसत आहे.
तिच्या डान्सप्रमाणेच तिच्या या आउटफिटचेही चाहते कौतुक करत आहेत.
फुलवा खामकर ही एक उत्तम कथ्थक डान्सर आहे.
फुलवाच्या डान्सचे जगभरात कौतुक होतंय.