अभिनेत्री पूजा सावंतचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालेलं आहे.
पूजाने ऑस्ट्रेलियात नवऱ्यासोबत धुळवडीचा आनंद लुटला.
पूजाने परदेशातील धुळवडीची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली
पूजा सासरच्या मंडळींसोबत होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली
ढोलताशा पथक, रंगांची उधळण करताना दिसत आहेत.
काही खास फोटो पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
पूजा आणि सिद्धेशने परदेशातील होळीचा मनसोक्त आनंद लुटला आहे.
गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्न केलं.